बरे झाले, मी बिनविरोध झालो नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:37 IST2021-03-04T04:37:18+5:302021-03-04T04:37:18+5:30

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी सेवा संस्थेस चालू आर्थिक वर्षात १९ लाख रुपये नफा झाला आहे. त्यातून सभासदांना ...

Well done, I wasn’t unopposed | बरे झाले, मी बिनविरोध झालो नाही

बरे झाले, मी बिनविरोध झालो नाही

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी सेवा संस्थेस चालू आर्थिक वर्षात १९ लाख रुपये नफा झाला आहे. त्यातून सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच राधिका प्रभुणे होत्या.

यावेळी ग्रामस्थांच्या वतीने कर्डिले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सभासदांच्या वतीने ज्येष्ठ संचालक प्रतापराव झिने, विश्वनाथ गुंड, बापू बेरड, राम लहारे, जगन्नाथ बारगळ, संस्थेचे अध्यक्ष शशिकांत गायकवाड, संभाजीराव पवार, अर्जुन खळेकर, राम झिने व सभासद उपस्थित होते. पिंपळगाव माळवी येथील विकास बाबासाहेब गुंजाळ यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल कर्डिले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव रावसाहेब सोनार यांनी केले.

Web Title: Well done, I wasn’t unopposed