शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाडेगव्हाणचा ग्राम महसुल अधिकारी दीपक साठेला १० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 23:56 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पारनेर  ( जिल्हा अहिल्यानगर) : तालुक्यातील कुरुंद येथील तक्रारदाराची सातबारा नोंद करण्यासाठी वाडेगव्हाणचा ग्राम महसुल अधिकारी दीपक भिमाजी साठे( वय ३६) याला १० हजाराची लाच घेताना बुधवारी रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई बुधवारी ही कारवाई केली असून ८ हजार लाच स्वीकारल्याप्रकरणी त्याच्यावर सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेतील तक्रारदार यांनी त्यांचा मुलगा व दोन पुतणे यांच्या नावावर १ एकर २० गुंठे जमीन त्यांच्या चुलत भावाकडून खरेदी केली होती. परंतु याची सातबारा नोंद करण्यासाठी वाडेगव्हाणचे ग्राम महसूल अधिकारी दीपक साठे यांच्याकडे गेले असता कुरुंद गावचा कारभार हा दुसऱ्या तलाठ्या कडे गेलेला आहे.परंतु त्यांना डिजिटल सिग्नेचर प्राप्त न झाल्याने तुमचे काम मी करणार आहे. त्यामुळे या सातबाराच्या नोंदीसाठी मला १० हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी त्यांनी १७ सप्टेंबर रोजी तक्रारदार शेतकऱ्याकडे केली.

त्यानुसार या संबंधी नगरच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कडे तक्रार केल्यानंतर या सातबाराची नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयाची आठ हजार रुपयांची लाच स्वरूप पंचांसमक्ष घेतली असून यासंबंधी अहिल्यानगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित महसूल सेवक दीपक साठे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी अप्पर अधीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे पोलीस निरीक्षक राजेंद्र आल्हाट पोलीस नाईक चंद्रकांत काळे शेखर वाघ किशोर कुळधर चालक दशरथ लाड यांनी ही कारवाई केली आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागCrime Newsगुन्हेगारी