विठ्ठल काकडे यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:33+5:302021-09-13T04:20:33+5:30
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर गाढे तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी व सरपंच सर्जेराव घाडगे हे उपस्थित होते. ...

विठ्ठल काकडे यांचा सत्कार
कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी भास्कर गाढे तर प्रमुख पाहुणे म्हणून गट शिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी व सरपंच सर्जेराव घाडगे हे उपस्थित होते. यावेळी अर्जुन गारूडकर, भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे, सुयोग नालकर, पोलीस पाटील चंद्रभान मुसमाडे, केंद्र प्रमुख निवृत्ती शेलार, भाऊसाहेब गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष यशवंत जाधव, राजकुमार साळवे, चिंचविहेरचे सरपंच बाबासाहेब पटारे, वडनेरचे सरपंच विजय बलमे, उपसरपंच बाबासाहेब गाढे, अशोक गाढे, भाऊसाहेब गाढे, भीमराज गाढे, नानाभाऊ गाढे, संजय गाढे, पवनराजे गाढे, अजय जाधव, सतीश गोरे, गणेश साळवे, नवनाथ कवाणे, बापू मुसमाडे, सुनील बडाख, विवेक केदारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलान शिक्षिका वायकर यांनी केले.
120921\fb_img_1631440144411.jpg
आदर्श शिक्षक विठ्ठल काकडे यांचा सत्कार गाढे वस्ती शाळा येथे करण्यात आला