शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उंबरी बाळापूर ग्रामस्थांनी केले दोघांना गावातून हद्दपार; कारण त्यांनी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 14:43 IST

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील रहिवासी शब्बीर शेख व इमामभाई शेख हे मागील अनेक वर्षांपासून वारंवार दारु पिऊन ग्रामस्थांना त्रास देतात. त्यामुळे या दोघांना हद्दपार करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत सोमवारी (दि.२४) मंजूर करण्यात आला. 

आश्वी  : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील रहिवासी शब्बीर शेख व इमामभाई शेख हे मागील अनेक वर्षांपासून वारंवार दारु पिऊन ग्रामस्थांना त्रास देतात. त्यामुळे या दोघांना हद्दपार करण्याचा ठराव विशेष ग्रामसभेत सोमवारी (दि.२४) मंजूर करण्यात आला. गावातील रहिवासी शब्बीर शेख व इमामभाई शेख हे मागील १० ते १५ वर्षांपासून गावातील लोकांना दारु पिऊन वारंवार शिवीगाळ करतात. महिलांना चाकू दाखवून अश्लील भाषेत बोलतात. दमबाजी करतात. लहान मुलांना शाळेत जाऊन भीती दाखवतात. शाळेतील शिक्षकांना मारहाण करुन अश्लील बोलणे. ग्रामपंचायत कर्मचा-यांकडे खंडणी मागणे. दुस-याच्या घरकुलाचा ताबा घेणे, अशा विविध घटना वारंवार घडत असल्याने गावात भितीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोघांवर तत्काळ गुन्हा नोंदवावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. याबाबत सोमवारी विशेष ग्रामसभा बोलावून दोघांना हद्दपार करण्याचा ठराव करण्यात आला आहे. विशेष ग्रामसभेसाठी पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याचे संंचालक रामभाऊ भुसाळ, माजी पंचायत समिती सदस्य सरुनाथ उंबरकर, माजी संचालक भागवत उंबरकर, सरपंच किरण भुसाळ, उपसरपंच नानासाहेब उंबरकर, ग्रामसेवक आर. बी. गायकवाड, पोलीस पाटील वैशाली मैड, हेड कॉन्स्टेबल मोरे, सामाजिक कार्यकर्ते अशोक भुसाळ, भिकाजी खेमनर, अशोक उंबरकर, शिवाजी भुसाळ, काशीनाथ उंबरकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेरCrime Newsगुन्हेगारी