नगर जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2019 18:09 IST2019-10-21T18:08:38+5:302019-10-21T18:09:16+5:30

विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू होते. सायंकाळी पाचनंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर नगर, पारनेर परिसरात पाऊस सुरू झाल्याने मतदानासाठी व्यत्यय येत होता. 

Upto 5 o'clock in the district of the district, 5 per cent voting | नगर जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान 

नगर जिल्ह्यात पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान 

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी पाच वाजेपर्यंत ६३  टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू होते. सायंकाळी पाचनंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर नगर, पारनेर परिसरात पाऊस सुरू झाल्याने मतदानासाठी व्यत्यय येत होता. 
     कोपरगाव ४७ टक्के, नेवासा ७३ टक्के, अकोले ६४.५०, संगमनेर ६५, शिर्डी ६३, श्रीरामपूर ५१, शेवगाव ६२, राहुरी ६०, पारनेर ५८, अहमदनगर ५२, श्रीगोंदा ६२, कर्जत-जामखेड ६८ टक्के मतदान झाले. पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील अनेक मतदान  केंद्रावर मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Upto 5 o'clock in the district of the district, 5 per cent voting