शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

साई जन्मस्ळाच्या वादावरुन शिर्डीत बंदला अभतपूर्व प्रतिसाद;  दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2020 11:04 IST

साई जन्मभूमी वादाच्या मुद्यावर शिर्डीत बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दावे-प्रतिदावे, बंद दुर्लक्षित करून साईभक्तांनी दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लावल्या होत्या.

शिर्डी : साई जन्मभूमी वादाच्या मुद्यावर शिर्डीत बंदला अभुतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. दावे-प्रतिदावे, बंद दुर्लक्षित करून साईभक्तांनी दर्शनासाठी मोठ्याच मोठ्या रांगा लावल्या होत्या. साईबाबांवरील भक्तांची श्रद्धा तर शिर्डीवर विश्वासाची मोहोर उमटवली आहे.शनिवारी मध्यरात्रीनंतरच सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. सगळ्या बाजारपेठा बंद आहेत़ रिक्षा, तांगे, फळ विक्रेते या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत. बंद अगोदरच जाहीर करूनही भाविकांच्या गर्दीवर कोणताही परिणात झालेला नाही. दर्शन व्यवस्था सुरूळीत सुरू आहे. संस्थान प्रसादालय रात्री साडेअकरा वाजेपर्यंत सूरू होते. यानंतर पहाटे एक वाजेपासूनच प्रसादालयाचा भटारखाना सुरू झाला आहे़. रोज सकाळी १० वाजता प्रसादालय सुरू होते. आज सकाळी साडेनऊ वाजताच सुरू करण्यात आले आहे.     संस्थानने रोजच्या प्रमाणे नास्ता पाकिटांची व्यवस्था केली आहे. संस्थान कॅन्टीनमध्ये चहाचीही व्यवस्था आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी सकाळी दोन हजाराहून अधिक नास्ता पाकिटे आणून भाविकांना वाटली़. याशिवाय ग्रामस्थ भाविकांसाठी इडली, सांबर आदी प्रकारचा नास्ता बनवत असून सकाळी दहा नंतर ते भाविकांना देण्यात येणार आहे. भाविकांना स्वयंसेवक मार्गदर्शन करीत आहेत. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून ग्रामस्थ विशेष खबरदारी घेत आहेत. शहरातील गल्ल्यांमध्ये शांतता असली तरी मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरsaibabaसाईबाबाTempleमंदिरshirdiशिर्डी