शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

सीनाचे आवर्तन बंद

By admin | Updated: November 15, 2014 23:38 IST

मिरजगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सीनाचे आवर्तन शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बंद करण्यात आले. तसा निर्णय सीना धरण प्रशासनाने घेतला आहे.

मिरजगाव : गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे सीनाचे आवर्तन शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास बंद करण्यात आले. तसा निर्णय सीना धरण प्रशासनाने घेतला आहे.मिरजगावसह परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना जीवदान मिळाले आहे. रब्बी पिकांसाठी सीना धरणातून मंगळवारपासून उजव्या व डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्यात आले होते. ‘हेड टू टेल’ पर्यंत पाणी पोहचण्याआधीच बिगर मोसमी पावसाने हजेरी लावल्याने या भागातील आवर्तनाचा प्रश्न सुटला. त्यामुळे शनिवारी सकाळी सीना धरणातील सोडलेले आवर्तन थांबविण्यात आले. अकरा नोव्हेंबरपासून शनिवारपर्यंत धरणातील एकूण ११७४.५२ दशलक्ष घनफूट पाण्यापैकी ३२२ क्युसेस पाणी विना वापराचे वाया गेले आहे.गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस (आकडे मि.मी.मध्ये) मिरजगाव १८, निमगाव गांगर्डा ७२, माहिजळगाव ४८, कोंभळी १२, थेरगाव २०. शनिवारी पहाटे साडेचारपासून सकाळी नऊ वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरु होती. सीना लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस असलातरी नवसरवाडी, मलठण, आनंदवाडी, पाटेगाव, पाटेवाडी या भागात अजुनही पाऊस झालेला नाही. परंतु सीनाच्या आवर्तनामुळे या भागातील पिकांना फायदा झाला असता परंतु आवर्तन बंद झाल्याने या भागातील शेतकऱ्यांना याचा फटका बसणार आहे. (वार्ताहर)