शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Pulwama Terror Attack : एक तास अधिक काम करून शहिदांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2019 14:50 IST

एक तास अधिक काम करण्याचा निर्णय घेऊन आज शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी शहीद जवानांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

ठळक मुद्दे एक तास अधिक काम करण्याचा निर्णय घेऊन आज शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी शहीद जवानांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.भारतीय नागरिक अशा भ्याड हल्ल्याला भीक घालणार नाही, उलट देश हिताला प्राधान्य देईल.नगराध्यक्ष योगिता अभय शेळके व मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या पुढाकारातून नगर पंचायतमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले.

शिर्डी - एक तास अधिक काम करण्याचा निर्णय घेऊन आज शिर्डी नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी शहीद जवानांना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

भारतीय नागरिक अशा भ्याड हल्ल्याला भीक घालणार नाही, उलट देश हिताला प्राधान्य देईल व आपल्या मातृभूमीसाठी शहीद झालेल्या वीर जवानांना अभिवादन करेल याच भावनेतून नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी दररोज पेक्षा आज एक तास अधिक काम करून श्रद्धांजली वाहण्याचा निर्णय घेतला आहे. 

नगराध्यक्ष योगिता अभय शेळके व मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या पुढाकारातून नगर पंचायतमध्ये श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कर्मचाऱ्यांच्यावतीने मुख्य लिपिक मुरलीधर देसले यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने हा निर्णय जाहीर केला. यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे, नगरसेवक शहर भाजपाचे अध्यक्ष शिवाजी गोंदकर, शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष व नगरसेविका अनिताताई जगताप व नगरसेवक असलेले मनसेचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय कोते आदींनीही श्रद्धांजली अर्पण केली. या वेळी जवानांवरील भ्याड हल्ल्याचा  तीव्र निषेध  करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Terror Attackदहशतवादी हल्लाpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाshirdiशिर्डीJammu Kashmirजम्मू-काश्मीर