संगमनेर तालुक्यातील अपघातात जळगाव जिल्ह्यातील तीन ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2019 22:44 IST2019-12-12T22:44:11+5:302019-12-12T22:44:29+5:30
कापसाने भरलेला टेम्पो जमीन खचल्याने ओढ्यात पलटी झाला.

संगमनेर तालुक्यातील अपघातात जळगाव जिल्ह्यातील तीन ठार
संगमनेर ( जि. अहमदनगर) : कापसाने भरलेला टेम्पो जमीन खचल्याने ओढ्यात पलटी झाला. त्यात तिघांचा मृत्यू झाला. शेख परवेज शेख नासिर (वय २१, इस्लामपुरा, जामनेर, जि. जळगाव), शेख जुनेद शेख भिकन (वय १९, बिस्मील्ला नगर, जामनेर, जि.जळगाव), शेख फरहान शेख हारून (वय १८, तलहानगर, जामनेर, जि. जळगाव) असे मयत झालेल्या मजुरांची नावे आहेत.