संगमनेर तालुक्यात हजारो लीटर दूध रस्त्यावर, बाळासाहेब थोरातही संपात सहभागी
By Admin | Updated: June 1, 2017 15:35 IST2017-06-01T15:35:06+5:302017-06-01T15:35:06+5:30
तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉग्रेस कार्यकत्यांचा आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला.

संगमनेर तालुक्यात हजारो लीटर दूध रस्त्यावर, बाळासाहेब थोरातही संपात सहभागी
ल कमत आॅनलाइनसंगमनेर(अहमदनगर)दि.१तालुक्यात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह कॉग्रेस कार्यकत्यांचा आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सरकारचा निषेध करण्यात आला. ़यावेळी भाऊसाहेब देशमुख, बाळासाहेब घाटकर , सदाशिव साबळे, अगस्तीचे संचालक बाळासाहेब देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे भरत देशमाने विश्वनाथ शेटे, जगन साळवे यांची भाषणे झाली. तळेगाव चौफुलीवर टँकर अडऊन पंचवीस हजार लिटर दूध रस्त्यावर रस्त्यावर ओतून देण्यात आले. शेतकरी एकजुटीचा विजय असो " अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. तळेगाव दिघे येथील आंदोलक शेतक-यांनी चौफुलीवर टँकरचे दूध सोडून दिले.