शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
2
Top Marathi News LIVE Updates: मस्साजोगच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल; अश्विनी देशमुख पराभूत
3
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
4
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
5
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
6
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
7
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
8
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
9
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
10
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
11
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
12
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
13
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
14
उन्हामुळे शरीराचे ‘हे’ तीन अवयव होऊ शकतात निकामी; डॉक्टरांनी दिले ६ खास सल्ले, जाणून घ्या
15
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
16
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
17
पाणी येताच दारी, ‘लक्ष्मी’ आली घरी! दुर्गम सातपुड्यातील नागझरीमधील हाऱ्यापाड्यावरची अनोखी ‘जलकहाणी’
18
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
19
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
20
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ १६ शिक्षकांवर चालू आठवडाभरात कारवाई

By admin | Updated: May 13, 2014 01:18 IST

अहमदनगर : ७६ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांवर चालू आठवड्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.

 अहमदनगर : दोन वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात बदली टाळण्यासाठी बनावट अपंगत्वाचे प्रमाणपत्र सादर करण्यार्‍या ७६ शिक्षकांपैकी १६ शिक्षकांवर चालू आठवड्यात कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी दिली. या बनावट ७६ अपंग शिक्षकांपैकी १६ शिक्षकांची चौकशी पूर्ण झाली असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून त्यांवर कारवाई करण्याची शिफारस जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे करण्यात आली. मात्र, या प्रकरणी प्राथमिक शिक्षण विभागात कमालीची गुप्तता पार पाडण्यात येत आहे. दरम्यान, शिक्षण विभागाकडून कारवाईची गेल्या आठवड्यात कारवाईची फाईल तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. ते अभ्यास करून जिल्हा परिषद अधिनियम शिस्त आणि अपीलनुसार करवाई करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित ६० शिक्षकांची विभागीय आयुक्त कार्यालयात चौकशी पूर्णत्वाकडे आहे. त्या शिक्षकांवर कारवाईची शिफारस लवकर जिल्हा परिषदेलाकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)