दिव्यांगांची सर्व क्षेत्रात मोठी भरारी
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:02+5:302020-12-05T04:38:02+5:30
न्यायधीश आर.एस. राय यांनी दिव्यांग कायद्याविषयी माहिती दिली. शरद कळमकर यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या बँकिंग योजनांची माहिती दिली. प्रांताधिकारी पवार, ...

दिव्यांगांची सर्व क्षेत्रात मोठी भरारी
न्यायधीश आर.एस. राय यांनी दिव्यांग कायद्याविषयी माहिती दिली. शरद कळमकर यांनी दिव्यांगांसाठी असलेल्या बँकिंग योजनांची माहिती दिली. प्रांताधिकारी पवार, सुरेश बनकर, संजय साळवे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी नृत्य कलाकार आकाश गोंडे, फरजाना पठाण, मुकुंद गाडेकर, डॉ. सतीश भट्टड, सचिन जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले. मुख्याध्यापक कल्याण होन यांनी स्वागत केले. आभार मुश्ताक तांबोळी व सुनील कानडे यांनी मानले. यावेळी अनिल पांडे, वर्षा गायकवाड, राजेश कुंदे, गणेश देशपांडे, डॉ. सतीश भट्टड, विनोद पाटणी आदी उपस्थित होते.
------------