टाकळी ढोकेश्वरला जागतिक अपंग दिन साजरा
By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:03+5:302020-12-05T04:36:03+5:30
टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे आदर्श ग्रामीण महिला मंडळाचे निवासी मतिमंद विद्यालय व ग्रामीण अपंग केंद्र ...

टाकळी ढोकेश्वरला जागतिक अपंग दिन साजरा
टाकळी ढोकेश्वर : टाकळी ढोकेश्वर (ता. पारनेर) येथे आदर्श ग्रामीण महिला मंडळाचे निवासी मतिमंद विद्यालय व ग्रामीण अपंग केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला. यावेळी हिमोफिलिया सोसायटी अहमदनगर चॅप्टरचे अध्यक्ष दादा भालेकर, मुख्याध्यापक अतुल भंडारे, मुख्याध्यापिका मंगल झावरे, रमेश हाडवळे, राहुल झावरे, ज्ञानदेव मगर, दीपक बांडे, ज्योती गागरे, रोहिणी नवले, सुभाष आहेर, तुषार कवाडे, विजय वासवे, भिकाजी धुमाळ आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अतुल भंडारे यांनी केले. मुख्याध्यापिका मंगल झावरे यांनी आभार मानले.