शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांची मुलासह रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:58 IST

राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात अजनी-पुणे या रेल्वेखाली दोन महिला व एक लहान मुलगा यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.

वांबोरी : राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात अजनी-पुणे या रेल्वेखाली दोन महिला व एक लहान मुलगा यांनी सोमवारी सकाळी आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली.पोलीस सूत्रांची माहिती अशी की, सोमवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अजनी-पुणे एक्सप्रेस रेल्वे राहुरीवरून अहमदनगरच्या दिशेने जात असताना खडांबे शिवारात आल्यानंतर वर्षा अंबादास ठुबे (वय ४३), मुलगा अनुप बिरजाशंकर तिवारी (वय ९, सर्व राहणार केडगाव, जि.अहमदनगर) व एक अनोळखी महिला (वय ५०) या तिघांनी एकत्रित आत्महत्या केली.याप्रकरणी अजनी-पुणे एक्सप्रेस चालकांनी तात्काळ वांबोरी रेल्वे स्टेशनला दोन महिला व एक मुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ अहमदनगर रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक देवीचंद बाविस्कर,पोलीस उपनिरीक्षक मालोजी कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय लांडगे, अरुण पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला आहे. मृतदेह अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात येथे उत्तरीय तपासणीसाठी पाठवून देण्यात आले.छिन्नविच्छिन्न झालेल्या मृतदेहांची ओळख पटविणे मुश्किल झाले होते. त्यामुळे पोलीस व वैद्यकीय अधिकाऱ्यांना मोठा पेचप्रसंग निर्माण झाला होता. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर वर्षा ठुबे व अनुप तिवारी यांचे मृतदेह वर्षा ठुबे हिचा भाऊ किरण यांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पुढील तपास अहमदनगर रेल्वे पोलीस करीत आहेत. या घटनेची रेल्वे पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर