शहरं
Join us  
Trending Stories
1
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
3
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
4
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
5
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
6
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
7
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
8
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
9
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
10
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
11
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
12
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
13
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
14
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
15
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
16
'काम हवं असेल तर तडजोड करावी लागेल!' प्रसिद्ध युट्यूबरच्या पत्नीकडे मागणी; ब्लॅकमेल केल्याचीही माहिती
17
नेपाळमध्ये पंतप्रधान होताच बालेन शाह यांचा 'भारतविरोधी' अवतार! ४५ दिवसांत घेतले ४ मोठे निर्णय
18
Hardik Pandya: हार्दिक पांड्याने आधी अनफॉलो केलं, मग फॉलो केलं; गोंधळावर मुंबई इंडियन्सने दिली प्रतिक्रिया
19
Telangana Accident: स्पोर्ट्स बाईक आणि कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांसह ५ जण ठार!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत जागृती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : शहरातील शालेय विद्यार्थ्‍यानी स्‍वच्‍छता क्रांतीचे दूत होऊन शहरामध्‍ये अस्‍वच्‍छता करणाऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : शहरातील शालेय विद्यार्थ्‍यानी स्‍वच्‍छता क्रांतीचे दूत होऊन शहरामध्‍ये अस्‍वच्‍छता करणाऱ्यांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

महानगरपालिकेच्‍या वतीने माझी वसुंधरा अभियान स्‍वच्‍छ सर्वेक्षणाबाबत चित्रकला व निबंध स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या हस्ते सोमवारी पारितोषिक वितरण करण्यात आले. सभागृह नेते रवींद्र बारस्‍कर, महिला व बाल कल्‍याण समितीच्‍या सभापती लताताई शेळके, अजय चितळे, सूरज शेळके, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, सुरेश खामकर, मुख्‍य स्‍वच्‍छता निरीक्षक तुकाराम भांगरे, शहर समन्‍वयक लक्ष्‍मण लांडगे आदी उपस्थित होते. या चित्रकला स्‍पर्धेमध्‍ये भाग घेतलेले विद्यार्थी रेणावीकर विद्या मंदिरच्‍या जान्‍हवी खाडे, विवेकानंद इंग्लिश स्‍कूलची आर्या‍ निंबाळकर, करण धोकरिया, मनपा प्राथमिक शाळा केडगावचा प्रणव वायभासे, समर्थ विद्या मंदिरची स्‍वानंदी भारतल, प्रगत विद्यालय श्रेया इप्‍पलपेल्‍ली यांना पारितोषिक वितरित करण्यात आले. तसेच निबंध स्‍पर्धेमध्‍ये भाग घेतलेले विद्यार्थी सविता रमेश फिरोदिया नम्रता बनकर, रेसिडेन्शिअल हायस्‍कूल प्रवीण लाड, ऋतुजा कातोरे, विवेकानंद इंग्लिश स्‍कूल मधील अर्चना ताठी, नय्यर विद्यालयातील अक्षरा जाधव, भाऊसाहेब फिरोदिया शाळेची वैष्‍णवी कोल्‍हे यांना मनपाच्‍या वतीने प्रमाणपत्र व स्‍मृतिचिन्‍ह देऊन गौरवण्‍यात आले.

...

सूचना: फोटो: २८ एएमसी नावाने आहे.