शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

सोनई पोलिसांनी केले दोन चंदन चोरांना जेरबंद; पीकअपसह ४१ हजारांचे चंदन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2020 16:42 IST

नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव चौफुली येथे शुक्रवारी (१७ जुलै) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन चंदन चोराना मुद्देमालांसह सोनई पोलिसांनी जेरबंद केले.

सोनई : नगर-औरंगाबाद महामार्गावरील घोडेगाव चौफुली येथे शुक्रवारी (१७ जुलै) रात्री दोन वाजण्याच्या सुमारास दोन चंदन चोराना मुद्देमालांसह सोनई पोलिसांनी जेरबंद केले.

सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन सोनवणे यांच्या पथकानेचांदा -घोडेगांव या रस्त्यावर ही कार्यवाही केली. चांदा (ता.नेवासा) येथील बाळासाहेब हरिभाऊ गायकवाड हा चांद्याकडून घोडेगावकडे जाणार असल्याच्या माहिती पोलिसांना खब-याकडून मिळाली होती. त्या आधारे सोनई पोलिसांनी तत्काळ घोडेगाव चौफुली येथे रात्री दीड वाजण्याच्या सुमारास सापळा रचून पिकअप क्रंमाक एम.एच.१५, डी.के.४८३८ गाडीसह बाळासाहेब गायकवाड, वाहन चालक पोपट जगन्नाथ पुंड ( रा. चांदा, ता. नेवासा ) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ४१ हजार २५० रुपयांचे चंदन जप्त केले आहे.

पोलिसांनी या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना २२ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाCrime Newsगुन्हेगारी