उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रीगोंदेकरांचे रक्तदान अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:27 IST2021-07-07T04:27:09+5:302021-07-07T04:27:09+5:30
श्रीगोंदा : ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथे ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला श्रीगोंदेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद ...

उत्स्फूर्त प्रतिसाद देत श्रीगोंदेकरांचे रक्तदान अभियान
श्रीगोंदा : ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त श्रीगोंदा येथे ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला श्रीगोंदेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दिवसभरात १६३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
श्रीगोंदा येथील रत्नकमल मंगल कार्यालयात शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, तहसीलदार प्रदीपकुमार पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, पोलीस निरीक्षक ढिकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सतीश बोरा, जिजाबापू रोडे, विजय केदारे, प्रा. शिवाजी आढाव, समीर बोरा, राहुल कोठारी, बंडू धारकर आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरास नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, ‘लोकमत’चे आवृत्तीप्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतिशचंद्र सूर्यवंशी, डॉ. विकास सोमवंशी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस, उद्धव खामकर, संदीप धुमाळ, संजय डफळ, रत्नाकर झिटे, सतीश चोरमले, संतोष क्षीरसागर, स्वामिनी पतसंस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा गांधी, प्रियंका वाघमारे, शुभांगी रोंगे, मनिषा काकडे, विजया लंके, राजकिशोरी लांडगे, पुष्पा मांगडे, निशा राऊत, कविता सांगळे यांनी भेटी दिल्या.
रक्तदात्यांसाठी हायटेक नर्सरीच्या वतीने आंब्याचे रोपटे, जे. बी. आर अॅग्रो फुड प्राॅडक्टसकडून गुळ, तसेच उपसरपंच चहाचे मिलिंद भोयटे यांनी चहाची व्यवस्था केली होती. गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के, युवक काँग्रेसचे स्मितल वाबळे, रिपाइंचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी रक्तदान केले.
शिबिर यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष नामदेव जठार, संतोष गोरखे, नवनाथ लोखंडे, दया जाधव, सागर मखरे, रवी बोंबले, योगेश लाढाणे, रंजित मखरे, ‘लोकमत’चे वार्ताहर बाळासाहेब काकडे, शरद शिंदे, संदीप घावटे, नानासाहेब जठार, विकास खामकर, रत्नकमलचे व्यवस्थापक अनिरुद्ध पावसे, आनंदऋषी ब्लड बँकचे डॉ. शंकर मोरे, सुनील महानोर यांनी विशेष परिश्रम घेतले.
मराठा महासंघाचे सदस्य, महाराजा जिवाजीराव शिंदे व छत्रपती शिवाजी काॅलेजच्या एनसीसीचे विद्यार्थी,त्रिदल कौटिल्य ॲकॅडमीचे विद्यार्थी, पोलीस, प्रशासकीय अधिकारी, शिक्षक, व्यापारी, तसेच महिलांनीही रक्तदान केले.
-------------
कोरोना महामारीमुळे रक्तदान करण्यास भीती वाटत होती. पण दुसऱ्याचा जीव वाचविण्याच्या भावनेने रक्तदान केले आणि भीतीच दूर झाली. आता नेहमी रक्तदान करणार आहे.
- मंगल खराडे, श्रीगोंदा
--------------
आम्ही ८ जुलैला होणारे रक्तदान शिबिर रद्द करून लोकमत रक्तदान शिबिरात भाग घेतला आणि रक्तदान करण्याचा आनंद लुटला. श्रीगोंद्यातील लोकमतचे रक्तदान शिबिर अविस्मरणीय ठरले.
- नामदेव जठार, अध्यक्ष, मराठा महासंघ
------------श्रीगोंद्यातील रक्तदाते
अश्विनी जामदार, अजित जामदार, दत्तात्रय पवार, दत्ता अभंग, अमोल कातोरे, नितीन चव्हाण, दयानंद जाधव, नवनाथ लोखंडे, अक्षय शिंदे, निलेश लोखंडे, अभिषेक म्हस्के, वैभव जाधव, मिलिंद रणसिंग, शिवाजी आढाव, रोहन राहिंज, राहुल दरेकर, संतोष गोरखे, धनंजय औटी, संजित ससाणे, विजय पवार, राम वायदंडे, किरण तोंडे, अतुल पवार, किरण मगर, प्रेमराज लांडगे, साजेल सय्यद, प्रशांत वाळुंज, रामसिंग भोसले, सचिन पवार, सतीश कौठाळे, प्रमोद काळे, शंकर औटी, प्रशांत काळे, अविनाश चव्हाण, नवनाथ आळेकर, नितीन रोही, लालासाहेब निंभोरे, सचिन वाघमारे, शेरु आल्हाट, हनुमंत दहातोंडे, योगेश मुथा, प्रवीण शेंडगे, तुषार गोरे, पवण गोरे, बाळासाहेब सुपेकर, प्रशांत शिंदे, सुनील कोळपे, सचिन जगताप, तुषार वाघमोडे, मयूर हराळ, प्रशांत लकडे, भूषण गिरमकर, भारत गिरमकर, चंद्रकांत सकट, संजय सप्रे, शिवाजी बुलाखे, योगेश भापकर, महेंद्र आळेकर, प्रकाश धांदाडे, स्नेहा कवाडे, विनायक जाधव, किरण बोरुडे, दादासाहेब ताके, नयुम पठाण, अमोल कोतकर, संदीप पितळे, सागर तवले, संकेत भोरे, साहिल पठाण, दिगंबर भुजबळ, श्रीरंग साळवे, परशुराम आरु, हरिदास घाडगे, भाऊसाहेब गिरमकर, प्रकाश ससाणे, अजित जगताप, निलेश शिंदे, स्वप्निल चाकणे, किरण कळसे, सुशांत हांडे, प्रतीक कोपनर, गोरख आळेकर, अर्जुन शर्मा, सुनील शर्मा, भगवान पवार, महेश साबळे, राहुल कोठारी, प्रतीक कोठारी, सुनील काळे, स्वप्निल हरीहर, केशव अनारसे, सोमीनाथ केदारे, भाऊसाहेब दांडेकर, अजित गायकवाड, आदेश गायकवाड, सोमनाथ गायकवाड, नामदेव रायकर, सचिन गायकवाड, अरुण शिंदे, निखिल जाधव, संदीप गायकवाड, संतोष रोकडे, हरिश्चंद्र दांडेकर, किरण गायकवाड, अमोल गायकवाड, नरसिंह गायकवाड, सुनील गवळी, अभिजित देवकर, अमोल गोसावी, मिथुन चव्हाण, नितीन खेतमाळीस, विनोद खेंडके, पद्माकर गिरमकर, अक्षय खोमणे, केदार जाधव, अक्षय पिंपळे, रणजित मखरे, शुभम जगताप, किरण कांबळे, अनिल रणदिवे, मारुती गोरे, कानिफनाथ उबाळे, संतोष धुमाळ, सोमनाथ शिर्के, निखिल जाधव, संकेत गव्हाणे, सुदर्शन रामफळे, नंदकिशोर चव्हाण, संदीप जुगड, माणिक आढाव, अजित वाघमारे, रोहित घोडके, संदीप ससाणे, पियूष घोडके, मंगेश होले, भूषण घाडगे, प्रदीप जगताप, अतुल देशमाने, शुभम आठवले, अरुण बोराटे, वैशाली बोराटे, प्रमोद ढोरजकर, मंगेश देवरे, मंगल खराडे, संपत खराडे, नामदेव जठार, रोहित कणसे, अनिकेत गुगळे, सौरभ कटारिया, वैभव भंडारी, शेरू अत्तार, शहारुख इनामदार, सकरत पाटील, स्मितल वाबळे, श्रेयस सिद्धू, धनंजय हिवलकर, विजय लंके, आबासाहेब भोरे, अमिद तांबोळी, पद्मनाभ म्हस्के, युवराज तांबे, संदीप शिंदे, बाळासाहेब काकडे.
---------
फोटो - ०६ श्रीगोंदा रक्तदान शिबिर
श्रीगोंदा येथे ‘लोकमत’द्वारा आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मान्यवर. (छाया - संदीप घावटे)