सिलाई वर्ल्डमध्ये श्रावणातली खरेदी योजना - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:22 IST2021-08-15T04:22:59+5:302021-08-15T04:22:59+5:30

अहमदनगर : संपूर्ण फॅमिलीच्या कपड्यांसाठी प्रसिध्द असलेले सिलाई वर्ल्ड आकर्षक ऑफर्ससाठी नावाजलेले आहे. याच परंपरेला अनुसरून सिलाई वर्ल्डने श्रावणातील ...

Shravan's Purchase Plan in Sewing World - A | सिलाई वर्ल्डमध्ये श्रावणातली खरेदी योजना - A

सिलाई वर्ल्डमध्ये श्रावणातली खरेदी योजना - A

अहमदनगर : संपूर्ण फॅमिलीच्या कपड्यांसाठी प्रसिध्द असलेले सिलाई वर्ल्ड आकर्षक ऑफर्ससाठी नावाजलेले आहे. याच परंपरेला अनुसरून सिलाई वर्ल्डने श्रावणातील कपडे खरेदीसाठी एक आकर्षक ऑफर जाहीर केलेली आहे. त्यामुळेच श्रावणातील तीन वार शॉपिंग करणाऱ्यांसाठी धमाकेदार ठरत आहेत. श्रावणातील सणवार व धार्मिक कार्यक्रम लक्षात घेऊन सिलाई वर्ल्डने १५०० रुपये किमतीच्या सिल्कच्या साड्या ३९९ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. बनारसी, नल्ली, अरणी, पैठणी, कांजीवरम्‌, डिझायनर, घागरा अशा अनेक सिल्क प्रकारातील साड्या महिला इथे खरेदी करू शकतात. त्यांना ३९९ ही परत मिळणार आहेत. अशीच ऑफर लेडीज कुर्तीसाठीदेखील असून १३०० रुपये किमतीची कुर्ती २९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहेत. तसेच तेवढेच पैसे परत देण्यात येणार आहेत. एवढेच नव्हे तर महिलांसाठी १५०० रुपयांचा लाँग ड्रेस रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. या खरेदीतही १९९ रुपये परत देण्यात येणार आहेत. पुरुषांसाठी देखील ब्रँडेड शर्ट्‌समध्ये अशीच ऑफर देण्यात आलेली आहे. ११०० किंमतीचा ब्रँडेड शर्ट अवघ्या २४९ मध्ये खरेदी करा आणि २४९ परत मिळवा. या ऑफरचा लाभ मुलांनाही घेता यावा ह्या उद्देशातून १२०० रुपये किमतीचे किड्स वेअर फक्त २६० मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहेत आणि या खरेदीतही ग्राहकांना तेवढेच पैसे परत मिळणार आहेत. श्रावणातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये पारंपरिक व आधुनिक कपड्यांनाही विशेष महत्त्व असते, हे लक्षात घेऊनच आम्ही ग्राहकांसाठी ग्राहकांच्या फायद्याची ही ऑफर आणल्याचे सिलाई वर्ल्डचे संचालक सागर गुजर यांनी सांगितले. या ऑफर अंतर्गत खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले. श्रावणातील तीन वार ही ऑफर लागू असून जास्तीत जास्त ग्राहकांनी या ऑफरचा लाभ घेत आपली मनपसंत खरेदी मनसोक्तपणे करावी, असे आवाहन सिलाई वर्ल्डतर्फे करण्यात आले आहे. ही ऑफर सावेडी रोड, सर्जेपुरा, अहमदनगर येेथील शोरूमध्ये उपलब्ध आहे. (वा. प्र.)

Web Title: Shravan's Purchase Plan in Sewing World - A