शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

पतसंस्थांमध्ये १३२ खात्यांना भोंदू अशोक खरात वारसदार; चाकणकर नावाचेही खाते, ६० कोटींचा व्यवहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 06:50 IST

सर्व खात्यांना खरातचा मोबाइल क्रमांक संलग्न

शिर्डी: पतसंस्थांमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या नावे खाते उघडून या खात्यांवर भोंदूबाबा अशोक खरात हा व्यवहार करत होता हा खळबळजनक प्रकार पोलिस तपासात समोर आला आहे. विशेष म्हणजे या सर्वच खात्यांचा वारसदार अशोक खरात असल्याचीही माहिती आहे. यात प्रतिभा चाकणकर व त्यांच्या मुलीच्याही नावाचे खाते असल्याची माहिती आहे.

खरात हा सावकारीचे काम करून लोकांच्या जमिनी स्वतःच्या नावावर करत होता. यातील अनेक व्यवहार हे समता व जगदंबा या दोन पतसंस्थांच्या माध्यमातून झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी या पतसंस्थांना पत्र देऊन खात्यांची माहिती मागवली आहे. कोपरगाव येथील समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या राहाता शाखेत एकूण ५७ खातेदारांनी १०० खाती उघडली आहेत. या प्रत्येक खात्याला नॉमिनी (वारसदार) म्हणून अशोक खरात याचे नाव असल्याची माहिती आहे.

या खात्यांवर सुमारे ६० कोटी रुपयांचा व्यवहार झाला आहे. यामध्ये आठ खाती ही खरात कुटुंबीयांची आहेत. यामध्ये चाकणकर नावाचेही खातेदार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या सर्व खात्यांशी अशोक खरात याचा मोबाइल नंबर जोडलेला आहे.

खरातच्या पत्नीला लूकआऊट नोटीस 

अशोक खरात व त्याची पत्नी कल्पनाविरुद्ध सावकारी व जमीन बळकावल्याप्रकरणी शिर्डीत गुन्हा दाखल झाला आहे. कल्पना पळून जाऊ नये म्हणून पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.

'त्या' चाकणकर कोण? 

खरात वारसदार असलेली खाती कुणाच्या नावे आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता त्यांनी नावे सांगण्यास नकार दिला. मात्र प्रतिभा चाकणकर व आणखी एक चाकणकर अशा दोन नावांनी खाते असल्याची माहिती आहे. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या बहिणीचेही नाव प्रतिभा आहे.

'सर्व खाती कायदेशीर' 

समता पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे म्हणाले, ही सर्व खाती कायदेशीर होती. पतसंस्थेत एक लाख दहा हजार खातेदार असल्याने काही खात्यांना एकच नॉमिनी असेल तर ते लक्षात येत नाही. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bogus Ashok Kharat Inherited 132 Accounts; ₹60 Crore Transactions

Web Summary : Ashok Kharat allegedly used cooperative societies to transact ₹60 crore via 132 accounts, posing as heir. Police investigate land grabbing and illegal money lending, issuing lookout notice for his wife. Involvement of 'Chakankar' accounts probed.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातAhilyanagarअहिल्यानगरNashikनाशिक