शाळा खोल्यांची दुरूस्ती रखडली
By Admin | Updated: November 24, 2014 13:16 IST2014-11-24T13:10:46+5:302014-11-24T13:16:43+5:30
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील केंद्र शाळेचे सहा महिन्यांपूर्वी पत्रे उडून शाळा पडली होती.

शाळा खोल्यांची दुरूस्ती रखडली
वांबोरी : राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील केंद्र शाळेचे सहा महिन्यांपूर्वी पत्रे उडून शाळा पडली होती. या पडलेल्या शाळेची दुरूस्ती रखडली असून यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहे. ही शाळा परिसरातील केंद्र शाळा असून वादळात शाळेच्या सहा वर्ग खोल्यांचे मोठे नुकसान झाले होते.
जिल्हा परिषदकडे शाळेच्या दुरूस्तीची मागणी केली आहे. (वार्ताहर)