Ahmednagar: विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू 

By सुदाम देशमुख | Updated: April 30, 2023 13:39 IST2023-04-30T13:37:57+5:302023-04-30T13:39:43+5:30

Ahmednagar: पुणतांबा शिवारातील  बनकर वस्ती येथे राहणारा भाऊसाहेब शिंदे यांचा सोळा वर्षाचा मुलाला विजेचा धक्का लागून उपचारापूर्वी मृत्यू झाला.

School boy dies due to electric shock | Ahmednagar: विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू 

Ahmednagar: विजेचा धक्का लागून शाळकरी मुलाचा मृत्यू 

अहमदनगर - पुणतांबा शिवारातील  बनकर वस्ती येथे राहणारा भाऊसाहेब शिंदे यांचा सोळा वर्षाचा मुलाला विजेचा धक्का लागून उपचारापूर्वी मृत्यू झाला. पुणतांबा येथे  २९ रोजी सायंकाळी पावन भाऊसाहेब शिंदे (वय वर्षे १६) पाण्याची मोटार चालू केल्यानंतर त्यास विजेचा धक्का लागल्याने पुणतांबा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले असता त्याला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.त्याची प्रथम माहिती राहाता पोलीस स्टेशनला दिली असता. राहाता पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यू चा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार दिलीप मंडलिक हे करत असून आज शव विच्छेदन नंतर मृतदेह अंतिम संस्कार साठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

Web Title: School boy dies due to electric shock