संभाजी गायकवाड यांचा महिला दक्षता समितीच्या वतीने सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:19 IST2021-03-24T04:19:41+5:302021-03-24T04:19:41+5:30
जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांच्यासह संजय ...

संभाजी गायकवाड यांचा महिला दक्षता समितीच्या वतीने सत्कार
जामखेड पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड व त्यांचे सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांच्यासह संजय लाटे, आबासाहेब आवारे, संग्राम जाधव, अविनाश ढेरे, विजयकुमार कोळी, अरुण पवार, संदीप राऊत, संदीप आजबे, विष्णू चव्हाण आदींची महत्त्वाची भूमिका पिस्टल प्रकरणात बजावली होती.
त्यामुळे गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी अंजली लक्ष्मण ढेपे, रेखा अजय अवसरे, आरती दीपक देवमाने, अनिता निकत, अनुराधा अशोक घुगरे,
डॉ . मयुरी सागर शिंदे, डॉ . स्वाती वराट, सविता विजयसिंह गोलेकर, स्नेहल दिगंबर फुटाणे, कीर्ती रवींद्र कडलग, अनिता काळे, अर्चना बाजीराव घोडके ,रुकसाना झाकीर पठाण, सारिका एकनाथ माळी, वसुदा नितीन शेटे आदी उपस्थित होत्या.