चंद्रकांत पाटील यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 22:02 IST2020-04-30T22:00:07+5:302020-04-30T22:02:38+5:30
अहमदनगर :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगर जिल्'ातील कोणाचा गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे सभागृह नेते स्वप्नील शिंदे त्यांनीही शहरातील कोरोनाबाबतची माहिती माहिती दिली.

चंद्रकांत पाटील यांनी घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा
अहमदनगर :भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नगर जिल्'ातील कोणाचा गुरुवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. यावेळी महापालिकेचे सभागृह नेते स्वप्नील शिंदे त्यांनीही शहरातील कोरोनाबाबतची माहिती माहिती दिली. नगर शहरामध्ये पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे नगर शहरातील जनता मोठ्या प्रमाणात भयभीत झाली होती. परंतु,महापालिका आणि आरोग्य यंत्रणेने प्रयत्न केले.त्यामुळे शहरातील रुग्णांची संख्या कमी झाली असून, यापुढील काळात उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला देण्यात आल्या आहेत,अशी माहिती शिंदे यांनी यावेळी सांगितले.
...
भाजपतर्फे 1 लाख महासचिव वाटप
भाजपच्या वतीने शहरासह जिल्'ात 1 लाख मागचे वाटप करण्यात येणार आहे,अशी माहिती यावेळी देण्यात आली.