ढवळपुरीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:12+5:302021-07-16T04:16:12+5:30
पारनेर : फ्रेंड्स ग्रुप ढवळपुरीतर्फे ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांची जयंती व आत्मा समितीचे सदस्य सुखदेव चितळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ...

ढवळपुरीतील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
पारनेर : फ्रेंड्स ग्रुप ढवळपुरीतर्फे ‘लोकमत’चे संस्थापक जवाहरलालजी दर्डा यांची जयंती व आत्मा समितीचे सदस्य सुखदेव चितळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ढवळपुरी (ता.पारनेर) येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिबिराला प्रतिसाद मिळाला.
आत्मा कमिटीचे तालुकाध्यक्ष व वनकुटेचे सरपंच राहुल झावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फ्रेंड्स ग्रुपचे अध्यक्ष राधाकृष्ण राजापुरे, कावडी मंडळाचे अध्यक्ष मच्छिंद्र व्यवहारे, उपसरपंच डाॅ. संताराम कुटे, मंगेश आदमाने, रमेश केदारी, किरण आनंदकर, आबासाहेब भोंडवे, गणेश पारखे, संदीप थोरात, आसिफ शेख, सत्यम निमसे, तुषार साळवे, केदार जाधव, वृषाली आहेर उपस्थित होते. अष्टविनायक ब्लड बँकेच्या सेवकांनी शिबिरासाठी विशेष प्रयत्न केले. यावेळी ‘लोकमत’चे पारनेर तालुका प्रतिनिधी विनोद गोळे यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी २५ जणांनी रक्तदान केले.
---
शिबिरातील रक्तदाते..
रमेश केदारी, धोंडीभाऊ टकले, संतोष गोयेकर, सिद्धू कोकरे, दीपक धोत्रे, शिवाजी केदार, किरण आनंदकर, रमेश केदारी, सुखदेव चितळकर, गणेश टिकल, प्रदीप भुसारी, केशव वाव्हळ, नवनाथ देवकाते, अमोल बाचकर, राहुल चितळकर, उमेश चौधरी, सागर उघडे, आदित्य चितळकर, अमोल चितळकर, सारंग जाधव, अमोल कुटे, संतोष चितळकर व इतर.
----
१५ ढवळपुरी
ढवळपुरी येथे रक्तदान केलेले रक्तदाते व मान्यवर.