शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
2
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
3
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
4
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
5
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
6
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
7
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
9
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
10
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
11
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
12
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
13
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
14
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
17
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
18
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
19
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
20
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
Daily Top 2Weekly Top 5

बाजीराव-मस्तानी चित्रपटाविरुद्ध निदर्शने

By admin | Updated: December 15, 2015 23:12 IST

अहमदनगर : बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीराव यांच्याबद्दल काल्पनिक दृश्ये दाखवून इतिहासाची विकृती केली आहे.

अहमदनगर : बाजीराव मस्तानी चित्रपटात बाजीराव यांच्याबद्दल काल्पनिक दृश्ये दाखवून इतिहासाची विकृती केली आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याच्या मागणीसाठी ब्राम्हण युवा महासंघाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. याबाबत दिलेल्या निवेदनात युवा संघाचे अध्यक्ष मयूर जोशी यांनी म्हटले आहे की, चित्रपट निर्माते संजय लिला भन्साळी यांचा ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटामधील बाजीराव पेशवे यांच्याबद्दलचा इतिहास बदलून काल्पनिक घटना दाखविण्यात आल्या आहेत. यामध्ये वास्तव बाजूला ठेवून चित्रपट रंजक करण्याच्या प्रयत्नात इतिहासाचे विकृतीकरण करण्यात आले आहे. मराठेशाहीसाठी पेशव्यांनी दिलेल्या योगदान व पराक्रमाकडे चित्रपटात दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे बाजीराव पेशवा यांचा अपमान झाल्याने हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या चित्रपटावर तातडीने बंदी घालावी किंवा चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये तातडीने काढावीत. अन्यथा नगर शहरामध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर आंदोलन करुन तो बंद पाडण्यात येईल. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष कन्हैय्या व्यास, कृष्णा जोशी, श्रीनिवास पुणतांबेकर, अ‍ॅड. वैभव उपकारे, किशोर जोशी, जयंत आडकर, सौरभ दंडवते, प्रथमेश देशमुख, देवेंद्र देशमुख, रोहित मुळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)