पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले वाहतूक नियमांचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:19 IST2021-01-21T04:19:03+5:302021-01-21T04:19:03+5:30

या कार्यक्रमाप्रसंगी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदर सादिक शेख, उत्तम रोकडे, पोलिस हवालदार गितेश गायकवाड, राम मदने, संजय ...

Police gave traffic rules lessons to students | पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले वाहतूक नियमांचे धडे

पोलिसांनी विद्यार्थ्यांना दिले वाहतूक नियमांचे धडे

या कार्यक्रमाप्रसंगी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहाय्यक फौजदर सादिक शेख, उत्तम रोकडे, पोलिस हवालदार गितेश गायकवाड, राम मदने, संजय अरुण, पोलिस नाईक शिवाजी गाढे, दिगंबर शेलार, पोलिस शिपाई राहुल राठोड, सागर डोईफोडे, बबन आंधळे, अशोक गायधनी यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष कदम यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कविता घोडसरे यांनी मानले. तसेच हा उपक्रम वाहतूक शाखेचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, पुणे महामार्ग सुरक्षा पथक परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संजय जाधव, पुणे महामार्ग पोलीस सुरक्षा पथक पोलिस उपअधीक्षक प्रितम यावलकर,अहमदनगर पोलीस निरीक्षक नंदीनी चानपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात येत असल्याचे पोलीस नाईक शिवाजी गाढे यांनी सांगितले आहे.

........................

फोटो २०- पोलीस मार्गदर्शन, कोपरगाव

200121\img_20210120_145755.jpg

अस्तगाव येथे  विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे मार्गदर्शन करताना सहायक पोलीस निरीक्षक विजय तुपे, समवेत मुख्याद्यापक जालिंदर गायकवाड.

Web Title: Police gave traffic rules lessons to students