संगमनेर तालुक्यातील पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथे शुक्रवारी (दि. १३) निमा संघटनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. खंदरमाळचे सरपंच शिवाजी फणसे, सदस्य विक्रम कजबे, गणेश लेंडे, चेतन कजबे, माऊली लेंडे, मंगेश साळगट, विकास लेंडे, राहुल रोडे, निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ. विशाल ताम्हाणे, उपाध्यक्ष डॉ. विकास करंजेकर, सचिव डॉ. अमोल वालझाडे, खजिनदार डॉ. विनायक नागरे, डॉ. सुभाष मंडलिक, डॉ. रोहिणी करंजेकर, डॉ. संदीप वामन, डॉ. श्याम दुरगुडे, डॉ. शरद गुंजाळ, डॉ. अमित शिंदे, डॉ. संगीता रसाळ, डॉ. वैशाली कुलकर्णी, डॉ. रूपाली ताम्हाणे, डॉ.योगिता पाचोरे, डॉ. किशोरी मंडलिक, डॉ. प्रियंका खैरनार, डॉ. रुपाली शिंदे, डॉ. सविता वामन यांसह संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ आदी यावेळी उपस्थित होते.
( फोटो आहे)