लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोपरगावचा तरूण फसला, सरकारी कामांच्या ठेक्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपये गमावून बसला! - Marathi News | The young man of Kopargaon was cheated, lost as much as one and a half crore rupees for government work contracts | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावचा तरूण फसला, सरकारी कामांच्या ठेक्यांसाठी तब्बल दीड कोटी रुपये गमावून बसला!

मालेगाव येथील भरत उदयसिंग परदेशी याचे विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून भावेश रामचंद्र थोरात (वय ३५) असे फसवणूक झालेल्या तरूणाचे नाव आहे. ...

इंडिया आघाडीने एकत्रित रणनिती आखावी; भाकपची मागणी - Marathi News | India Aghadi should devise a unified strategy; CPI's demand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इंडिया आघाडीने एकत्रित रणनिती आखावी; भाकपची मागणी

भाजपचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रातील इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांची भक्कम एकजूट दिसायला हवी. ...

आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्येला जाणार - जरांगे पाटील - Marathi News | After getting reservation, a large number will go to Ayodhya - Jarange Patil | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आरक्षण मिळाल्यानंतर मोठ्या संख्येने आयोध्येला जाणार - जरांगे पाटील

काहीजण सांगतात की अयोध्येला जाणार, पण आम्ही कसे जातो, ते पहा आम्ही मोठ्या संख्येने अयोध्या येथे जाऊन रामाचे दर्शन घेणार आहे, असे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले. ...

जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल - Marathi News | Jarange Patil's procession entered Ahmednagar city | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जरांगे पाटलांची पदयात्रा अहमदनगर शहरात दाखल

जरांगे पाटील यांच्या पदयात्रेमध्ये समोर डीजे लावलेला असून त्यावर आज श्रीरामांची गाणी ही लावण्यात आलेली आहेत. ...

भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात - Marathi News | The saffron flags, the flourishing of flowers and the disciplined march; Maratha Reservation Walk in Ahmednagar District | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भगवे झेंडे, फुलांची उधळण व शिस्तीत कदमताल; मराठा आरक्षण पदयात्रा अहमदनगर जिल्ह्यात

पदयात्रेतील वाहने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुढे सरकत होती.  ...

एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा - Marathi News | Will not back down even an inch, now the battle is beyond: Manoj Jarange Patil warns the government | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एक इंचही मागे हटणार नाही, आता आरपारची लढाई: मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा

सरकारला मराठा समाजाच्या ५४ लाख नोंदी सापडल्या आहेत. मग मराठा समाजाला आरक्षण द्यायला काय अडचण आहे? ...

भाजी, चटणी-भाकरी, मसाले भात, साबुदाण्याची खिचडी; आगसखांड येथे जेवणाची व्यवस्था - Marathi News | Vegetables, chutney-bread, masala rice, sago khichdi; Meal arrangement at Agaskhand | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजी, चटणी-भाकरी, मसाले भात, साबुदाण्याची खिचडी; आगसखांड येथे जेवणाची व्यवस्था

मनोज जरांगे पाटलांच्या पदयात्रेच्या वाटेवर लोकांसाठी व्यवस्था ...

मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत - Marathi News | Entry of Manoj Jarange Patil in Ahmednagar district Welcomed by Miadsangvi villagers | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मनोज जरांगे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये प्रवेश; मीडसांगवी येथे स्वागत

सकाळी मातोरी येऊन पदयात्रेने अहमदनगर जिल्ह्याकडे प्रस्थान केले. ...

विखे पाटलांनी केली कोपरगावातील मंदिरांत स्वच्छता; हनुमान चालीसा पठण - Marathi News | Vikhe Patals cleaned the temples in Kopargaon; | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :विखे पाटलांनी केली कोपरगावातील मंदिरांत स्वच्छता; हनुमान चालीसा पठण

महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन ...