दरम्यान गुरुवारी रात्री तीन मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सलाईन देण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत दुसर्या दिवशी आमरण उपोषण चालू ...
शिर्डीचे पोलीस उपअधीक्षक वमने यांना कोपरगाव तालुक्यातील चासनळी शिवारात गोदावरी नदीपात्रात गावठी हातभट्टी दारूचेअड्डे व हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या पथकाला छापा टाकण्याचे आदेश दिले. ...
२०२४ मध्ये पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींचा नंबर लागणार आहे. नरेंद्र मोदी आणि माझा नंबर कुणीही काटू शकत नाही. मागच्या वेळेला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी उभा होतो, यावेळी संधी मिळाल्यास उभा राहील. ...
प्रत्येक मतदारसंघात किमान ५०० उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘ईव्हीएम’वर मर्यादा आहेत. अशा स्थितीत निवडणूक आयोग बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे, तर वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही होईल, असे निवडणूक अधि ...