पाथर्डी : महिला रुग्णाच्या मृत्युला वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करुन तालुक्यातील आगसखांड येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा नेऊन वैद्यकीय अधीक्षकांना धारेवर धरले. ...
पारनेर : तालुक्यात सुरू असलेल्या वाळू तस्करीविरोधात प्रशासनाने कारवाई सुरूच ठेवली असून वडगाव गुंड येथे एक जेसीबी तर देसवडे येथे सुुमारे अठरा ब्रास वाळूसाठा व एक टेम्पा पकडला. ...
शिवसेनेचे आमदार अशोक काळे यांनी पक्षासाठी आणि त्याहून अधिक लोखंडेंसाठी केलेली धावपळ, वाकचौरे यांच्यावर लागलेल्या विखेंच्या लेबलमुळे व्यक्तीकेंद्रीत उमेदवार असा झालेला अपप्रचार ...
श्रीगोंदा : पीकअपमधील गायी चोरीच्या आहेत, असा देखावा करून तालुक्यातील चिखली येथील तरूणांनी हबीद जकाते, बाबु कुरेशी (रा. श्रीगोंदा) यांना बेदम मारहाण करुन २० हजारांची मागणी करण्यात आली. ...