Ahilyanagar (Marathi News) अहमदनगर : सुमारे वर्षभरापूर्वी पारनेर तालुक्यात उघडकीस आलेल्या टँकर घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या विभागीय आयुक्तांच्या चौकशीत चौघांना दोषी धरण्यात आले आहे. ...
पा रंपारिक युतीचे प्राबल्य असलेल्या नगर शहर विधानसभा मतदारसंघातही अपेक्षेप्रमाणे खासदार दिलीप गांधी यांनीच आघाडी घेतली आहे. ...
वि खेंनीच वाकचौरे यांना पक्षात आणून उमेदवारी दिली अन् त्यांच्याच मतदारसंघात विरोधकांनी आघाडी घेतली़ ही बाब आत्मचिंतन करण्यास भाग पाडणारी आहे. ...
अहमदनगर : बँकेतून काढलेली अडीच लाख रुपयांची रक्कम हिसकावून घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन अज्ञात इसमांना जमावाने चांगलाच चोप देवून पोलिसांच्या हवाली केले. ...
अहमदनगर : दोन लाख मतांच्या फरकाने निवडून येत विजयाची हॅटट्रिक साधणारे खासदार दिलीप गांधी यांना आता केंद्रीय मंत्रीपदाचे वेध लागले आहेत. ...
अहमदनगर : नामनिर्देशन पत्रासोबत बँकेच्या पासबुकची छायांकित प्रत जोडणे बंधनकारक असून, निवडणूक बँकेमार्फतच करणे आवश्यक आहे़ ...
१० हजार कर्मचाऱ्यांचा सवाल : राज्य मागासवर्ग आयोगाकडून ठरलेले मानधन मिळेना ...
कामरगाव येथील मावलया डोंगरावर इतिहास अभ्यासक सतीश सोनवणे यांना सापडले नवाश्मयुगातील शिल्प ...
पारनेर : केंद्राच्यावतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचे आॅन लाईन अर्ज भरण्यास अवघे पाचच दिवस असल्याने विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. ...
पाथर्डी : तालुक्यातील केळवंडी येथील दरोड्यासंदर्भात पोलिसांनी पाच जणांना संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. ...