अहमदनगर : नगर तालुका पंचायत समितीवर आज अपेक्षेप्रमाणे शिवसेनेचा भगवा फडकला. सेनेचे तालुका प्रमुख संदेश कार्ले यांची सभापतीपदी तर भाजपाचे शरद झोडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली. ...
श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समिती सभापतीपदी राष्ट्रवादीच्या अर्चनाताई दत्तात्रय पानसरे तर उपसभापतीपदी काँग्रेसच्या संध्या मनेश जगताप यांची बिनविरोध निवड झाली आहे ...