पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मयताचा मृतदेह कारमधून केकताई परिसरात असलेल्या एका दरीत नेला. तिथे लाकूड व डिझेलच्या साह्याने मयताचा मृतदेह जाळून टाकला. ...
Nitesh Rane News: अहिल्यानगर जिल्ह्यामधील मढी गावात होणाऱ्या कानिफनाथ जत्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना दुकाने लावण्यास मनाई करण्याचा ठराव गावातील ग्रामपंचायतीने केल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...
Ahilyanagar News: बारावीच्या परीक्षेदरम्यान नायब तहसीलदार आहे, असे भासवून निलंबित नायब तहसीलदार याने मुलाला कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने तालुक्यातील तनपूरवाडी येथील परीक्षा केंद्रावर अनधिकृतपणे प्रवेश मिळविला. ...
महामार्गावर किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना प्रवासी अनेकदा अनोळखी ठिकाणी पोहोचतात. अशावेळी समोर दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्यांवर गावाचा उल्लेख नसल्याने ते कोणत्या गावात आहेत, हे समजत नाही. ...
Ahilyanagar Crime News: कर्जत तालुक्यातील थेरवडी येथील एकाच कुटुंबातील चौघांना जेवणातून विषारी औषध दिल्याने सर्वांना विषबाधा झाली. सर्वांना तत्काळ रुग्णालयात दाखल केल्याने पुढील अनर्थ टळला. आता सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळाली आहे. ...