लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
कांद्याची घसरण सुरूच - Marathi News | The onion continues to decline | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कांद्याची घसरण सुरूच

राहुरी : अनेक संकटांचा सामना करत चांगला भाव मिळेल, या आशेवर शेतकऱ्यांनी चाळीत ठेवलेला कांदा आता सडू लागल्याने शेतकऱ्यांत नाराजी आहे. ...

मंत्री दादा भुसेंची पाठिंब्यासाठी मुरकुटेंना गळ, अशोक कारखान्यावर भेट - Marathi News | Minister Dada Bhuse's visit to Murkutena , visit at Ashok factory | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मंत्री दादा भुसेंची पाठिंब्यासाठी मुरकुटेंना गळ, अशोक कारखान्यावर भेट

जाहीर मेळाव्याद्वारे व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच शिर्डीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवू असे मुरकुटे यांचे म्हणणे आहे. ...

Ahmednagar: अहमदनगर शहरात दोन महिन्यापासून वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद - Marathi News | Ahmednagar: A leopard that has been roaming in Ahmednagar city for two months has finally been jailed | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Ahmednagar: अहमदनगर शहरात दोन महिन्यापासून वावरणारा बिबट्या अखेर जेरबंद

Ahmednagar News: अहमदनगर येथील आगरकर मळा, रेल्वे स्टेशन परिसरातील गायके मळा या भागामध्ये दोन महिन्यापासून बिबट्याचा वावर होता. या बिबट्याने अनेक कुत्रे आणि डुकरांचा फडशा पाडला होता. त्यामुळे नागरिक भयग्रस्त झाले होते. ...

अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ - Marathi News | Excitement in BJP due to resignation of officials in Ahmednagar district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर जिल्ह्यात पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये खळबळ

Maharashtra Lok sabha Election 2024: अहमदनगर मतदारसंघात भाजपने डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अहमदनगरची जागा भाजप गमावणार आहे असा आरोप करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत प्रदेश कार्यालयात जाऊन राजीनामे दिले. ...

पोखर्डीत दरोडा - Marathi News | Pokhurdy Raid | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोखर्डीत दरोडा

अहमदनगर : शेंडी-पोखर्डीजवळील निमसे वस्तीवर शुक्रवारी (दि.१२) मध्यरात्रीनंतर एक वाजता अज्ञात चोरट्यांनी निमसे कुटुंबियांना मारहाण करून दोन लाख रुपये रोख आणि सोन्याचे दागिने पळवून नेले. ...

कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू! आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर; २४ वर्षीय पैलवानाचे निधन - Marathi News | Wrestler dies during training 24-year-old wrestler dies | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुस्तीपटूचा सराव करताना मृत्यू : आई-वडिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर

कुस्तीच्या आखाड्यात नियतीने केले चितपट ...

साडेचार लाखांची शिर्डीत घरफोडी - Marathi News | Four hundred rupees shredded burrows | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :साडेचार लाखांची शिर्डीत घरफोडी

शिर्डी : अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या साईबाबा संस्थान कर्मचाऱ्यांची वसाहत असलेल्या साईनगर इमारतीत एका डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी जवळपास साडेचार लाखांहून अधिक ऐवज चोरून नेला़ ...

पंचायत समितीआड विधानसभेचा डाव - Marathi News | Panchayat Committee and the Legislative Assembly | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पंचायत समितीआड विधानसभेचा डाव

अहमदनगर : पंचायत समिती सभापती, उपसभापती पदासाठी रविवारी निवडी पार पडल्या. ...

मांस घेऊन जाणारा ट्रक पेटवला - Marathi News | Meat pickup truck | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मांस घेऊन जाणारा ट्रक पेटवला

तळेगाव दिघे : नांदूर-शिंगोटे रस्त्यावरून मांस घेऊन जाणारा मालट्रक संतप्त नागरिकांनी तळेगाव दिघे येथे अडवून पेटवून दिला. ...