कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता... ...
अहमदनगर : मुकुंदनगर येथील रहिवासी असलेले व तांदळाचे व्यापारी निलेश बोरा हे १८ मे पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतचा तपास करण्यास तोफखाना पोलीस टाळाटाळ करीत आहेत. ...
अहमदनगर : रासायनिक द्रव्ये वापरून पिकविलेल्या आंब्यावर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. ...