नेवासा : नेवाशासह तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नी नेवासा-श्रीरामपूर मार्गावर खोलेश्वर गणपती चौकात तालुका भाजपाच्यावतीने मंगळवारी रास्ता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
कोपरगावचे विद्यमान आमदार आशुतोष काळे हे अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने त्यांची उमेदवारी निश्चित होती. त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या स्नेहलता कोल्हे यांच्यासमोर राजकीय पेच निर्माण झाला होता... ...
अहमदनगर : मुकुंदनगर येथील रहिवासी असलेले व तांदळाचे व्यापारी निलेश बोरा हे १८ मे पासून बेपत्ता झाले आहेत. याबाबतचा तपास करण्यास तोफखाना पोलीस टाळाटाळ करीत आहेत. ...
अहमदनगर : रासायनिक द्रव्ये वापरून पिकविलेल्या आंब्यावर कारवाई न करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेणार्या अन्न सुरक्षा अधिकारी उमेश कावळे याला नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पकडले. ...