लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
मुंबईच्या बाहेर या आणि...; थोरातांना पराभूत करणाऱ्या आमदाराचा राज ठाकरेंवर पलटवार - Marathi News | MLA amol khatal who defeated congress balasaheb Thorat hits back at mns Raj Thackeray | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मुंबईच्या बाहेर या आणि...; थोरातांना पराभूत करणाऱ्या आमदाराचा राज ठाकरेंवर पलटवार

संगमनेर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार अमोल खताळ यांनी काँग्रेस नेते थोरात यांचा पराभव केला होता. ...

कुस्तीत ‘आखाडा’! पंचाला मारली लाथ, मल्ल शिवराज राक्षे आणि गायकवाड ३ वर्षांसाठी निलंबित - Marathi News | Wrestling 'Akhada', wrestler Shivraj Rakshe kicked the umpire! | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुस्तीत ‘आखाडा’! पंचाला मारली लाथ, मल्ल शिवराज राक्षे आणि गायकवाड ३ वर्षांसाठी निलंबित

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निकालावरून राडा; चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप ...

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर मोठी कारवाई; शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी बंदी - Marathi News | Maharashtra Kesari 2025 Shivraj Rakshe and Mahendra Gaikwad suspended for three years | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर मोठी कारवाई; शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाडवर तीन वर्षांसाठी बंदी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेनंतर शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांना तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. ...

Maharashtra Kesari 2025: पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी २०२५ चा मानकरी; महेंद्र गायकवाड पराभूत - Marathi News | Pune Prithviraj Mohol is this Maharashtra Kesari 2025 defeated Solapur Mahendra Gaikwad | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ ठरला महाराष्ट्र केसरी २०२५ चा मानकरी; महेंद्र गायकवाड पराभूत

Maharashtra Kesari 2025 Winner: महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळने बाजी मारली ...

थार, बुलेरो, १८ बुलेट अन्... ३० सोन्याच्या अंगठ्या; महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा सल्ला - Marathi News | DCM Ajit Pawar gave advice on the prizes offered by the organizers for the Maharashtra Kesari competition. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :थार, बुलेरो, १८ बुलेट अन्... ३० सोन्याच्या अंगठ्या; महाराष्ट्र केसरीच्या बक्षिसांवरुन अजित पवारांचा सल्ला

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आयोजकांनी ठेवलेल्या बक्षिसांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सल्ला दिला आहे. ...

महाराष्ट्र केसरीला गालबोट; पराभवानंतर पै. शिवराज राक्षेला राग अनावर, पंचाना केली मारहाण - Video - Marathi News | Maharashtra Kesri 2025: Shivraj Raksha gets angry, kicks the referee After defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र केसरीला गालबोट; पराभवानंतर पै. शिवराज राक्षेला राग अनावर, पंचाना केली मारहाण - Video

Maharashtra Kesri Shivraj Rakshe Fight: महाराष्ट्र केसरीचा सामना पै. शिवराज राक्षे आणि पै. पृथ्वीराज मोहोळ यांच्यात पार पडला. ...

'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले - Marathi News | Santosh Deshmukh Case: 'You should have heard our side'; Vaibhavi Deshmukh to Namdev Shastri | Latest beed News at Lokmat.com

बीड :'तुम्ही आमची बाजू ऐकायला पाहिजे होती..; संतोष देशमुखांच्या मुलीने नामदेव शास्त्रींना ऐकवले

Santosh Deshmukh Case : दिवंगत संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय आणि मुलगी वैभवीने आज भगवान गडावर महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली. ...

महंतांकडे जाऊन पाप लपत नाही; मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी - Marathi News | bhagwangad Namdev Shastri was criticized for supporting Dhananjay Munde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महंतांकडे जाऊन पाप लपत नाही; मुंडेंची पाठराखण करणारे नामदेव शास्त्री झाले टीकेचे धनी

धनंजय मुंडे भगवानगडावर, राजकीय चर्चेला उधाण. ...

कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम - Marathi News | ncp ap group minister dhananjay munde meet namdev shastri and stay at bhagwangad instead of participate in maharashtra kesari competition | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कुस्तीच्या आखाड्याऐवजी धनंजय मुंडे भगवानगडावर; शास्त्रींसोबत भोजन, बैठक अन् मुक्काम

बीडमधील घटनांच्या पार्श्वभूमीवर पुरते वादात सापडलेले धनंजय मुंडे यांची भगवानगडावरील भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. ...