अहमदनगर : पूर्णवाद परिवाराच्या पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अॅकॅडमीतर्फे गुरुपौर्णिमेच्या दिवशी (दि. १९) पारनेर परिसरात पाच हजार झाडे लावण्यात येणार आहेत. ...
अहमदनगर : मेहेराबाद येथे रविवारी हजारो भाविकांनी मौन पाळून मेहेरबाबांना आदरांजली अर्पण केली़ अवतार मेहेरबाबांनी १० जुलै १९२५ पासून आपल्या मौन व्रताला प्रारंभ केला होता़ ...
श्रीगोंदा : नगराध्यक्ष आमच्यापैकी कुणालाही करा, परंतु तुम्ही एकत्र राहा, यामध्ये संघटना, नेते, कार्यकर्ते यांचे हित दडलेले आहे, अशी आग्रही भूमिका दोन्ही काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी मांडली आहे. ...
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्प पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रविवारी चोवीस तासात कुकडी प्रकल्पातील धरणांमध्ये सुमारे अडीच टीएमसी पाणी आले आहे. ...
हातभट्टीवर शनिवारी सायंकाळी पारनेरचे पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला. ...