कोपरगाव : नाशिक जिल्ह्यातील दारणा व गंगापूर धरण कार्यक्षेत्रात झालेल्या पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून ४५ हजार ६४३ क्यूसेक वेगाने पाणी गोदावरीत झेपावल्याने ...
कोपरगाव : नांदूर मधमेश्वर धरणातून प्रचंड वेगाने पाणी सोडण्यात आल्याने मंगळवारी दुपारी गोदावरीचा डावा व उजवा हे दोन्ही कालवे फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. ...
अकोले/बोटा/ब्राम्हणवाडा,गणोरे : भंडारदरा धरण पाणलोटासह हरिश्चंद्रगड, रतनगड, कळसूबाई परिसरात रौद्रावतारी पावसामुळे तालुक्यातील सर्व १३ लघुपाटबंधारे प्रकल्प ओसंडून वाहत आहेत. ...
अहमदनगर : शेवगाव येथील अशोक लांडे खून प्रकरणातील आरोपी भानुदास कोतकर, संदीप कोतकर, अमोल कोतकर व सचिन कोतकर यांनी नाशिक जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपिल दाखल केले ...
राहाता : पावसामुळे मातीच्या घराचे छत अंगावर पडून राहाता येथील वृद्ध महिला ठार झाली. रविवारी रात्री ही घटना घडली. शांताबाई दशरथ सदाफळ (वय ७२) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ...
मिलिंदकुमार साळवे- अहमदनगर शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील तालुका कृषी उत्पन्न बाजार समित्या ठिकाणावर न आल्यास तेथील व्यापाऱ्यांचे परवाने निलंबित करण्यात येतील. ...
मास्टर टॅलेंट या योजनेमध्ये कार्तिक काळे, भावेश मोटलकर, अमृता कोथंबिरे, जियारोशन शेख हे बालविकास मंच सदस्य रुपये ५००० ची रोख शिष्यवृत्तीचे मानकरी ठरले ...