अहमदनगर : अपघातांना आळा घालण्यासाठी दुचाकीस्वार व पाठीमागे बसणाऱ्यांनाही हेल्मेट घालण्याची सक्ती असली तरी नगर शहरासह जिल्ह्यात या नियमाची अद्यापपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही़ ...
पारनेर : निघोज येथील दारूबंदीसाठी आता येत्या रविवारी (३१ जुलै) फेरमतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार व निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे यांनी दिली. ...
तब्बल ५६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक अचानक निकामी होते... समोर साक्षात मृत्यू असताना केवळ प्रसंगावधान राखून मोठ्या कसरतीने चालकाने ही ५६ प्रवाशांची बस रोखली ...
टाकळी ढोकेश्वर : टाकळीढोकेश्वर (ता.पारनेर) येथील ढोकेश्वर विद्यालयातील दहावीमधील विद्यार्थिनीला कारमध्ये जबरदस्तीने बसवून तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न गुरूवारी सकाळी दहाच्या दरम्यान घडला. ...
पारनेर : पारनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी १८ सप्टेंबरला मतदान होणार असून बुधवारपासून अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला.निवडणुकीत दुरंगी लढत होण्याची शक्यता आहे. ...
शिर्डी/ बेलापूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही़ ...
राहाता : राहाता बाजार समितीच्या धर्तीवर आसाममध्येही अद्ययावत बाजार समित्या निर्माण करण्याचा मनोदय, आसामचे उद्योग संचालक तपन डेका यांनी व्यक्त केला़ ...