श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदासाठी ३० जुलैला निवडणूक होत आहे. पालिकेतील ३३ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवर डोळा ठेवून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे. ...
राहुरी : कृषी विद्यापीठाच्या वतीने तालुकानिहाय पीक पद्धती आराखडा तयार करण्यात येणार असून अशा प्रकारचा उपक्रम देशात पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे़ ...
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा ग्रामीण संस्कृतीत मानाचे पान लाभलेल्या पशुंवरील प्रेम एकीकडे लोप पावत असतानाच मढेवडगाव येथील विठ्ठल पांडुरंग साळवे हा पशुप्रेमी श्रीगोंदा तालुक्यात चर्चिला जात आहे़ ...
संगमनेर : भरधाव वेगाने जाणारी एस. टी. बस पलटी होऊन झालेल्या अपघातात १२ शालेय विद्यार्थी जखमी झाले़ शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास तालुक्यातील मिर्झापूर शिवारात हा अपघात घडला. ...
राहाता : राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता़ परंतु कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे उत्पादन खर्चही निघू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ ...
अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणातील आरोपी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे याच्या पोलीस कोठडीत २७ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली़ ...