लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
इतिवृत्त सादर करण्याचा खंडपीठाचा आदेश - Marathi News | Benchmark order to present the document | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :इतिवृत्त सादर करण्याचा खंडपीठाचा आदेश

अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समितीच्या सदस्य नियुक्तीला आमदार संग्राम जगताप यांनी औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले आहे. ...

‘उत्पादन शुल्क’चे दारू अड्डयांवर छापे - Marathi News | Impressions of 'production fee' on liquor shops | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :‘उत्पादन शुल्क’चे दारू अड्डयांवर छापे

अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकांनी सोमवारी नगर तालुक्यातील वाळकी, खडकी तसेच नेवासा तालुक्यातल सोनई व वरखेड येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून चौघांना ताब्यात घेतले़ ...

महसूल कर्मचाऱ्यांमागे परीक्षेचे ‘झिंगाट’ - Marathi News | 'Zangat' of examination after revenue employees | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महसूल कर्मचाऱ्यांमागे परीक्षेचे ‘झिंगाट’

अहमदनगर : नोकरी मिळविण्यासाठी विविध परीक्षांना सामोरे जावे लागते़ मात्र नोकरीत दाखल झाल्यानंतरही कर्मचाऱ्यांना खात्यांतर्गत विविध परीक्षांना सामोरे जावे लागत आहे़ ...

शहर व्हायरलने बेजार - Marathi News | City Virar Bazaar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शहर व्हायरलने बेजार

अहमदनगर : कडाक्याचे ऊन, पावसाची रिमझिम आणि ढगाळ वातावरण अशा बदलत्या वातावरणामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य बिघडले आहे़ ...

दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा - Marathi News | Ten talukas are waiting for rain | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दहा तालुक्यांना पावसाची प्रतीक्षा

अहमदनगर : गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे़ परंतु पावसाला हवा तसा जोर नाही़ जिल्ह्यातील चार तालुक्यांतील पावसाच्या टक्केवारीने पन्नाशी ओलंडली आहे़ ...

पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ - Marathi News | Read the special campaign of Graduate voters | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पदवीधर मतदारांची विशेष मोहिमेकडे पाठ

अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या डिसेंबरमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी मतदारयादी अद्ययावत करण्याच्या मोहिमेकडे मतदारांनी पाठ फिरविली आहे़ ...

कोपर्डीत माध्यमिक शिक्षणाची सुविधा हवी - Marathi News | Secondary education in Kopardid should be available | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपर्डीत माध्यमिक शिक्षणाची सुविधा हवी

कोपर्डी : कोपर्डी येथील मुलांना माध्यमिक शिक्षणासाठी बाहेरगावी जावे लागते. त्यामुळे गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्यास मुलींची सोय होईल, अशी मागणी गावकऱ्यांनी रविवारी आमदार कपिल पाटील यांच्याकडे केली. ...

कोपरगावचा कांदा दुबईच्या बाजारात - Marathi News | Kopargaon's onion market in Dubai | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगावचा कांदा दुबईच्या बाजारात

कोपरगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दोघा व्यापाऱ्यांनी थेट दुबईला कांदा पाठवला आहे. ...

जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके - Marathi News | Neutralize the Collector Office | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्हाधिकारी कार्यालय नीटनेटके

अहमदनगर : जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी फाईलींवरील धूळ झटकली़ कागदांचे गठ्ठे व्यवस्थित ठेवत कर्मचाऱ्यांनी आपला विभाग नीटनेटका केला़ ...