अण्णा नवथर, अहमदनगर दुष्काळात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती़ दुष्काळात जिल्ह्यातील १३ लाख नागरिकांना टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला ...
अहमदनगर : बीएनपी रिअल इस्टेट अॅण्ड अलाईड लि. या कंपनीत चिटफंडपोटी गुंतवणूकदारांची अडकलेली रक्कम काढण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरत आहेत. ...
श्रीरामपूर : पोलिसात फिर्याद दिली म्हणून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या मोहसीन कुरेशी ऊर्फ बुंदी याला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली ...
अहमदनगर: हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्णात सामाजिक क्षेत्रातील ५ पेक्षा जास्त नाहीत, अशा व्यक्तींचा समावेश असलेले सल्लागार मंडळ स्थापन करण्यात येणार आहे़ ...
अहमदनगर : शहरातील एमआयडीसील पितळे वस्ती येथून इयत्ता अकरावीत शिकणारा संदेश दौलत म्हस्के (वय १६) हा तेरा दिवसांपासून बेपत्ता असून, त्याचे अपहरण झाल्याचा संशय त्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे़ ...
श्रीरामपूर : मला राजकीय पदाची कोणतीही अपेक्षा यापूर्वी व आजही नव्हती, परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक सदस्य या नात्याने शिर्डी विश्वस्तपद देऊ केले असता मी ते नाकारले होते. ...