प्रमोद आहेर, शिर्डी शताब्दीच्या पार्श्वभूमीवर संस्थान विश्वस्तांनी सरकारच्या अगोदर भाविकांच्या इच्छापूर्तीसाठी प्रयत्न केले तरच नैतिकदृष्ट्या सार्इंचे विश्वस्त म्हणवून घेता येइल़ ...
पुणे/अहमदनगर :नितीन साठे याच्या पोलीस कोठडीतील मारहाणीत झालेल्या मृत्यूप्रकरणी अटकेत असलेल्या माजी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांचा येरवडा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ...
अहमदनगर : बुरुडगाव रोडवरील कचरा डेपोमध्ये अनाधिकृतरित्या टाकलेले अॅनिमल वेस्ट पुरण्याचे काम शुक्रवारी सकाळपासून सुरू झाले. तांत्रिकपद्धतीने प्राण्यांच्या अवशेषांची विल्हेवाट लावण्यात येत आहे. ...
राहुरी : तालुक्यातील खडांबे खुर्द येथे बुधवारी दुपारी कोटक महेंद्रा बँक लुटण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला़ कॅशिअरच्या तोंडावर स्प्रे मारून रक्कम लुटण्यात आली़ ...
कोपरगाव : तालुक्यातील कोकमठाण परिसरात ‘डेंग्यू’चा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाल्याने शाळकरी मुलीसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. ...
अहमदनगर : सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील गटनेते नियुक्तीच्या राजकीय वादात महापालिकेचे नगरसचिव मिलिंद वैद्य यांची अखेर नगरसचिवपदावरून उचलबांगडी करण्यात आली. ...
अहमदनगर : शहरासह जिल्ह्यातील अनधिकृत ५२ धार्मिक स्थळे पाडण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी बुधवारी जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत केल्या़ ...