महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली... 'भारतावर टॅरिफ लादणे योग्य निर्णय'; झेलेन्स्की यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचे केले समर्थन अख्खी आंदेकर फॅमिली मोस्ट वाँटेड; आयुष कोमकर खून प्रकरणात बंडू आंदेकरसह १३ जणांवर गुन्हे कोल्हापूरच्या खगोलप्रेमींनी अनुभवली ब्लड मूनची अद्भुत दृश्यं, एकदा पहाच... टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार... ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, ढगाळ वातावरणामुळे मुंबई, पुण्यात दिसण्याची शक्यता कमी... Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल... इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही... धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा... चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना भय इथले संपत नाही! मेंदू खाणारा अमिबा... केरळमध्ये गंभीर आजाराचं थैमान, ७ जणांचा मृत्यू आभाळ फाटलं, पुराचा वेढा! पंतप्रधान मोदी करणार पंजाबचा दौरा; २००० गावं पाण्याखाली, ४६ मृत्यू उपराष्ट्रपती निवडणुकीपूर्वी एनडीए खासदारांची डिनर पार्टी रद्द; पंतप्रधानांच्या निवासस्थानी कार्यक्रम होणार होता; कारण आले समोर
Ahilyanagar (Marathi News) दीडपट परताव्याचे आमिष दाखवून शेवगावमधील सहा जणांना ४८ लाख ६१ हजार रुपयांचा चुना लावल्याची घटना शेवगावमध्ये उघडकीस आली आहे़ ...
कोपरगाव नगर पालिकेच्या पाणी नियोजन विशेष बैठकीत नगरसेवक व पाणी पुरवठा विभागाचे अभियंता यांच्यात शनिवारी सकाळी जोरदार वादावादी, खडाजंगी झाली़ ...
शहरातील तेलीखुंट परिसरात दोन गटात शुक्रवारी (दि.२८) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तुफान दगडफेक झाली. ...
खामगाव येथे आसणे वस्तीवर दोन घरांवर चोरट्यांनी डल्ला मारुन तब्बल चार लाखांचा ऐवज चोरुन पोबारा केला़ ...
कुकडी कालव्यात हरिनामाच्या गजरात सुरू केलेले आंदोलन चौथ्या दिवसीही सुरुच राहिले़ शनिवारी आंदोलकांनी कालव्यातच हरिनामाचा गजर करीत भोजनाचा आस्वाद घेतला़ ...
सुगाव खुर्द येथे पुनर्विवाह केल्यामुळे थेट सरपंच पत्नीलाच मंदिर प्रवेश नाकारल्याची घटना घडली आहे़ ...
शहीद जवान अरुण बबन कुटे यांच्या स्मरणार्थ जेष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या हस्ते व तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, आमदार विजयराव औटी यांच्या उपस्थितीत बसवलेला पुतळा चोरीला ...
कुकडीच्या आवर्तनातून श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांना पाणी द्या, या मागणीसाठी आमदार राहुल जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कालव्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले़ ...
नागपूर शहर उपायुक्तपदी कार्यरत असलेले रंजनकुमार शर्मा यांची नगरच्या जिल्हा पोलीस अधीक्षपदी नियुक्ती झाली झाली आहे़ ...
कुकडी प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या अंगणी आले आणि मोडलेल्या प्रपंचाला आकार मिळाला. ...