नगर शहरातील पथदिवे नादुरुस्त असल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आज महापालिका आयुक्त दिलीप गावडे यांच्या दालनाबाहेर विद्युत दिव्यांची माळ लटकावून निषेध केला. ...
बेकायदेशीर विक्रीसाठी जाणारे रॉकेल वाहनासह पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर आठ दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही़ ...
निळवंडे, भंडारदरा, आढळा असे तीन मोठे धरण आणि ११ छोटे धरण असलेल्या अकोले तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे होरपळली आहे़ ...
चहूबाजूंनी कुत्र्यांनी हल्ला चढविलेला आणि पाडसाला वाचविण्यासाठी हरिणीचा आटापिटा चाललेला़़ कुत्र्यांचा हल्ला परतवून लावित ती तान्हुल्या पाडसाला वाचविते़ ...