लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
इथे राहत होते पंडित नेहरु - Marathi News | Here lived Pandit Nehru | Latest ahilyanagar Videos at Lokmat.com

अहिल्यानगर :इथे राहत होते पंडित नेहरु

...

टाकळी ढोकेश्वरमध्ये विज पडून एकचा मृत्यू; दोन जखमी - Marathi News | One dies in Dhokeshwar; Two injured | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :टाकळी ढोकेश्वरमध्ये विज पडून एकचा मृत्यू; दोन जखमी

नगर जिल्ह्यात गुरुवारी दुपारी जोरदार वादळ झाले़ या वादळामुळे अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली़ ...

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तुर्तास टळल्या - Marathi News | Transfers in teacher's districts are avoided | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या तुर्तास टळल्या

जिल्हाअंतर्गत बदल्यांना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने गुरूवारी (दि़ २५) जैसे थे (स्टेट्स को) ठेवण्याचा आदेश दिला, ...

कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन - Marathi News | Farmers' Movement Movement at Punatamba for debt waiver | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन

शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़ ...

पुणे-नगर महामार्गावर निघोजकरांचा रास्तारोको - Marathi News | Exit road for Pune-Nagar highway | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पुणे-नगर महामार्गावर निघोजकरांचा रास्तारोको

पुणे-नगर महामार्गावर गव्हाणवाडी येथे निघोज ग्रामस्थांनी ठिय्या दिला़ या रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़ ...

अकोलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा, २ बालकांची प्रकृती गंभीर - Marathi News | Six dogs of Akoleat bite, six of them have serious health | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा, २ बालकांची प्रकृती गंभीर

अकोले शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने बुधवारी रात्री धुमाकूळ घालीत सहा जणांना चावा घेतल्याची घटना घडली़ ...

पाथर्डीत पाण्यासाठी ठिय्या; महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले रिकामे हंडे - Marathi News | Studded for water; Empty hunds set before the Tahsildar women | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पाथर्डीत पाण्यासाठी ठिय्या; महिलांनी तहसीलदारांसमोर मांडले रिकामे हंडे

महिलांनी रिकामे हंडे तहसीलदारांसमोर मांडत गावात टँकर आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा घेतला. ...

नेवासा नगरपंचायत निवडणूक; दुपारपर्यंत ५० टक्के मतदान - Marathi News | Navasa Nagar Panchayat elections; 50 percent polling till noon | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नेवासा नगरपंचायत निवडणूक; दुपारपर्यंत ५० टक्के मतदान

नेवासा नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या उत्साहात सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या़ ...

केलवड गावात तरुणीची आत्महत्या - Marathi News | Kelavad village victim committed suicide | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :केलवड गावात तरुणीची आत्महत्या

केलवड बुद्रुक गावात मंगळवारी (दि़ २३) पहाटे राणी नानासाहेब रजपुत या १९ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली. ...