धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. भाजप सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर अभ्यासाचे कारण देत आरक्षणास टाळाटाळ केली ...
भाजपा सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने अभ्यासाचे कारण देत आरक्षणाला टाळाटाळ केली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. ...
वाशीम येथे झालेल्या खाशाबा जाधव तिस-या युवा फ्रीस्टाईल व ग्रीकोरोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत नगरच्या विष्णू खोसे याने युवा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे ...
महापालिकेच्या गुड मॉर्र्निग पथकाने शहरात उघड्यावर बसणा-यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी सकाळी केलेल्या ८ जणांवर कारवाई करण्यात आली. ...
भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी महिला कार्यकर्त्यांसह मोठे देवबाबा मंदिरात प्रवेश करून दीडशे वर्षांपूवीची परंपरा मोडीत काढून महिलांना मंदिर प्रवेश खुला केला. ...
अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटने त्यांच्या वस्तूंच्या माध्यमातून तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना आपण या आधी पाहिल्या आहेत. पण आता चक्क भारतातच तिरंग्याचा अपमान झाल्याची घटना घडली आहे. ...