लाईव्ह न्यूज :

Ahilyanagar (Marathi News)

खास आपल्यासाठी
राहाता शहरात दारुबंदीकरीता पालिकेवर महिलांचा मोर्चा - Marathi News | Women's Front in the City | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राहाता शहरात दारुबंदीकरीता पालिकेवर महिलांचा मोर्चा

शहरात दारुबंदीकरीता महिलांनी राहाता नगर पालिकेवर मोर्चा काढला. राहाता शहरातून दारु हद्दपार करा या घोषणांनी नगरपालिका कार्र्यालय परिसर दणाणून सोडला. ...

वांबोरीत ग्रामरक्षक दलासाठी बोलावलेली सभा तहकूब - Marathi News | The meeting called for the Gramdarak Dal in Vambor | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :वांबोरीत ग्रामरक्षक दलासाठी बोलावलेली सभा तहकूब

राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे ग्रामरक्षक दलाच्या स्थापनेसाठी विशेष ग्रामसभेचे बुधवारी आयोजन करण्यात आले मात्र किरकोळ उपस्थिती असल्याने सभा तहकूब करावी लागली. ...

अत्याचार करून तरूणीचा गर्भपात ; व्हिआयपी सुरक्षारक्षकावर गुन्हा - Marathi News | Abortion committed by the child; VIP Security Crime | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अत्याचार करून तरूणीचा गर्भपात ; व्हिआयपी सुरक्षारक्षकावर गुन्हा

लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर वर्षभर अत्याचार करत तिचा गर्भपात केल्याची घटना समोर आली ...

खर्डा येथे चोरट्यांचा धुमाकुळ तीन दुकाने फोडली - Marathi News | At Kharda, the smugglers smashed three shops | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :खर्डा येथे चोरट्यांचा धुमाकुळ तीन दुकाने फोडली

जामखेड तालुक्यातील खर्डा येथे बुधवारी पहाटे तीन ते चार वाजेच्या दरम्यान चोरट्यांनी रविवार पेठेत धुमाकुळ घातला. ...

श्री क्षेत्र भगवानगडावर भाविकांची मांदियाळी, दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन - Marathi News | Mandiali, two lakh devotees took a look at the devotees of Lord Jagga on Shri Kshetgagada | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :श्री क्षेत्र भगवानगडावर भाविकांची मांदियाळी, दोन लाख भाविकांनी घेतले दर्शन

पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र भगवान गडावर दोन लाख भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावत पांडुरंगासह व भगवान बाबा समाधीचे दर्शन घेतले. ...

कोपरगाव शहरात कडकडीत बंद, अत्याचाराचा निषेध - Marathi News | The closure of the Kopargaon city, prohibition of atrocities | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोपरगाव शहरात कडकडीत बंद, अत्याचाराचा निषेध

मतीमंद मुलीवरील अत्याचाराच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ शहरात मोर्र्चाही काढण्यात आला. या मोर्र्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते ...

बीड जिल्ह्यातील गुन्हेगारास अटक - Marathi News | Crime arrested in Beed district | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बीड जिल्ह्यातील गुन्हेगारास अटक

नगर तालुक्यातील विळद परिसरात गावठी कठ्ठे विक्रीसाठी आलेल्या बीडमधील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. ...

एसएमएस दाखवून भरता येणार वीजबील - Marathi News | SMS to be filled in by showing the SMS | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :एसएमएस दाखवून भरता येणार वीजबील

मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. ...

नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच - Marathi News | Sarpanch will get 31 gram panchayats in Nagar taluka | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगर तालुक्यातील ३१ ग्रामपंचायतीत जनतेतून होणार सरपंच

नगर तालुक्यातील तब्बल ३१ ग्रामपंचायतींची मुदत संपत आल्याने लवकरच त्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. ...