कोपर्डी खटल्यात बचाव पक्षाने अॅड़ उज्ज्वल निकम यांच्यासह पाच जणांची साक्ष नोंदविण्यासंदर्भात दाखल केलेली याचिका गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली़ या खटल्याची पुढील सुनावणी जिल्हा न्यायालयात ३० आॅगस्ट रोजी होणार आहे़ ...
श्रीगोंदा हिंदू- मुस्लीम ऐक्याची भूमी आहे. गणेशोत्सव नियमांच्या चौकटीत साजरा करू, परंतु प्रशासनाने गणेश मंडळांना तातडीने रात्रभर वीज कनेक्शन व पारंपारिक वाद्य वाजविण्यासाठी सवलत द्यावी, अशी भावना श्रीगोंदा येथील बैठकीत कार्यकर्ते, पदाधिकाºयांनी व्यक् ...
अहमदनगर येथील पोलीस परेड मैदानावर स्वातंत्र्यदिनाच्या ७० व्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते झाला. ...
अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीवरील महिंदा (ता. आष्टी, जि. बीड) येथील तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे सोमवारी सकाळपासून बेपत्ता आहेत. ...
सैन्यदलामध्ये अधिकाऱ्यांपासून ते साध्या जवानांपर्यंत प्रत्येक जण महत्त्वाचा असतो. लढणा-या सैनिकांना वाहनातून घेऊन जाणा-या चालकालाही सैनिकासारखेच धैर्यवान असावे लागते. ...